बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा सध्या  रिअ‍ॅलिटी शो हुनरबाजमध्ये दिसत आहे

परिणीतीने सोशल मीडियावर तिचे जबरदस्त फोटो शेअर केले आहेत

Credit : instagram | parineetichopra

परिणीतीच्या या फोटोंमध्ये चाहते वेगवेगळ्या कंमेन्ट्स करत आहेत

Credit : instagram | parineetichopra

या फोटोंमध्ये तिने काळ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस घातला आहे

Credit : instagram | parineetichopra

प्रत्येक फोटोमध्ये परिणीती चोप्रा वेगळी पोज देत आहे

Credit : instagram | parineetichopra

या फोटोमध्ये तिने कंबर वाकवून एक विचित्र पोज दिली आहे

Credit : instagram | parineetichopra

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी