परिणीती चोप्रा आपल्या सोशल मीडीयावर नेहमी सक्रिय असते.
परिणीतीने नुकताच आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर काही फोटो शेअर केलेत.
या फोटोत परिणीतीने काळ्या रंगाची साडी परिधान केली आहे.
साडीतला तिचा हा लूक पाहून चाहते घायाळ झालेत.
तिच्या या फोटोंची सोशल मीडियावर खूप चर्चा रंगली आहे.
तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक आणि कमेंटचा वर्षाव होतोय.