कितीही प्रयत्न केला तरी पगारातून बचत होत नाही का?

कितीही प्रयत्न केला तरी पगारातून बचत होत नाही का?

बचतीसाठी पगाराचे मॅनेजमेंट करणे आवश्यक आहे

पगार वाचवण्यासाठी 50 20 30 हा फॉर्मुला वापरा

50 टक्के पगार तुमच्या गरजांसाठी वापरा

30 टक्के पगार तुमच्या चैनीसाठी वापरा

20 टक्के पगाराची बचत करा

आधी बचत मग खर्च हा नियम लक्षात ठेवा

नेहा कक्कड़चा मालदिवमध्ये जलवा, शावर घेतानाचा फोटो तुफान व्हायरल