इराणमध्ये 1 लिटर पेट्रोलची किंमत किती?

इराणमध्ये 1 लिटर पेट्रोलची किंमत किती?

25th Feb 2026

Created By: Aarti Borade

इराणमध्ये पेट्रोलची किंमत प्रती लिटर फक्त सुमारे २.५ ते ८ रुपये आहे

सरकारच्या मोठ्या सबसिडीमुळे इराणमध्ये पेट्रोल इतके स्वस्त मिळते.

जगातील सर्वात स्वस्त पेट्रोल असणाऱ्या देशांमध्ये इराण, लिबिया आणि व्हेनेझुएला हे आघाडीवर आहेत.

इराणमध्ये सबसिडाइज्ड दराने पहिल्या काही लिटरसाठी खूप कमी किंमत असते (उदा. १५,००० रियाल प्रति लिटर).

भारतात पेट्रोलची किंमत सुमारे १००-१०१ रुपये प्रति लिटर आहे, जी इराणपेक्षा खूप जास्त आहे.

इराणमध्ये अतिरिक्त वापरासाठी किंमत थोडी वाढते, तरीही ती जगात सर्वात कमी राहते.