दक्षिण भारतातल्या चित्रपटसृष्टीत रश्मिका मंदानाचे नाव खूप प्रसिद्ध आहे.

Credit: Rashmika insta

पुष्पा चित्रपटानंतर रश्मिकाची फॅन्स फॉलोइंग खूप वाढली आहे.

Credit: gqindia

रश्मिका लवकरच बॉलीवूडमध्ये डेब्यू करणार आहे.

Credit: gqindia

रश्मिकाने वेगवेगळ्या शहरांमध्ये स्वता:साठी घर घेतली आहेत.

Credit: gqindia

हैद्राबाद, गोवा आणि कुर्ग या ठिकाणीही रश्मिकाची आलिशान घरे आहेत.

Credit: gqindia

बंगळूर आणि मुंबईतही रश्मिकाने घर घेतलं आहे.

Credit: gqindia

आणखीन फोटो पाहा

Credit: Rashmika insta

Credit: Rashmika insta

Credit: Rashmika insta

Credit: Rashmika insta

Credit: Rashmika insta

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी