सई मराठी सिनेसृष्टीतील बोल्ड आणि ब्युटीफुल अभिनेत्री म्हणुन ओळखली जाते 

credit: saietamhankar

पिवळ्या रंगाच्या टॉप आणि स्कर्ट मध्ये सई खुप सुंदर दिसत आहे 

credit: saietamhankar

तिचे फोटो सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होत असतात 

credit: saietamhankar

सईने तिच्या पेट पुराण वेबसीरिजच्या प्रमोशनसाठी हे फोटोशुट केल आहे 

credit: saietamhankar

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी