KKR संघाचा खेळाडू व्यंकटेश अय्यर सोशल मीडीयावर चर्चेत आहे.

Pic Credit: Social Media

व्यंकटेश अय्यरने एका तेलगु अभिनेत्रीच्या फोटोवर कमेंट केली आहे.

Pic Credit: Social Media

व्यंकटेशने अभिनेत्री प्रियंका जवळकरच्या फोटोंवर कमेंट केली आहे.

Pic Credit: Social Media

व्यंकटेशला प्रियंका जवळकरचा फोटो खूप आवडला आहे.

Pic Credit: Social Media

प्रियंकाने इंन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केली होती.

Pic Credit: Social Media

या फोटो पोस्टला व्यंकटेशने 'Cute' अशी कमेंट केली.

Pic Credit: Social Media

प्रियंका जवळकरने कमेंटवर रिप्लाय देत विचारलं? कोण? तु ?

Pic Credit: Social Media

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी