इलेक्ट्रिक बस

पुणे

इलेक्ट्रिक बस

प्रवाशांच्या सुखसोयीसाठी वातानुकूलित बसेसमध्ये इलेक्ट्रॉनिक कंट्रोल एअर सस्पेंशन आहे

इलेक्ट्रिक बस

बसण्यासाठी 33 आसने + व्हीलचेयर, सीसीटीव्ही कॅमेरे, आपत्कालीन बटन, मोबाइल चार्जिंगसाठी यूएसबी सॉकेट्स देण्यात आले आहेत

इलेक्ट्रिक बस

लिथियम-आयन बॅटरीमुळे ही बस सिंगल चार्जमध्ये 200 किमीपेक्षा अधिक रेंज देते

इलेक्ट्रिक बस

इलेक्ट्रिक बसमध्ये गारेगार प्रवासाचा अनुभव घेत पुणेकर कामाच्या ठिकाणी वेळेत पोहोचतील अशी आशा करता येईल.