पोळा

बैल

बैलपोळा

बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैलपोळा हा सण साजरा केला जातो.

बैलपोळा

पिठोरी अमावस्येच्या दिवशी बैलपोळा हा सण साजरा करतात.

बैलपोळा

बैलपोळा हा सण शेतकऱ्यांसाठी अत्यंत उत्साहाचा तसेच महत्त्वाचा मानला जातो.

बैलपोळा

वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलाला या दिवशी नांगरणी आणि शेतीपासून दूर ठेवले जाते.

बैलपोळा

बैलपोळ्याच्या दिवशी बैलांना नदीवर नेऊन उटणे लावून स्वच्छ आंघोळ घातली जाते.

बैलपोळा

बैलांना विविध रंगांच्या वस्त्रांनी आणि दागदागिन्यांनी सजवले जाते.

बैलपोळा

वर्षभर शेतीची धुरा खांद्यावर वाहणाऱ्या बैलांना पोळ्याच्या दिवशी तुपाने किंवा हळदीने शेकतात.

बैलपोळा

बैलपोळ्याच्या सणाला बैलांना गोड पुरणपोळीचा नैवेद्य दिला जातो.

बैलपोळा

पोळ्याच्या दिवशी ज्यांच्याकडे बैल नाहीत ते मातीच्या बैलांची पूजा करतात.

बैलपोळा

या दिवशी बळीराजा आपल्या बैलाची पूजा करून त्यांची मिरवणूक काढतात.

बैलपोळा

बैलपोळा सण प्रामुख्याने मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि महाराष्ट्रात शेतकरी वर्ग साजरा करतात.

बैलपोळा

दक्षिणेत या सणाला पोंगल आणि उत्तर व पश्चिम भारतात गोधन असे म्हटले जाते.