काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी...

06  May 2024

Created By: आयेशा सय्यद

लोकसभा निवडणूक काळात प्रियांका यांच्या पर्सनॅलिटीत छोटा बदल झालाय

प्रियांका गांधी यांनी त्यांचे केस थोडे वाढवले आहेत

आधी प्रियांका यांचे केस लहान होते

आता मात्र त्यांनी त्यांच्या हेअरस्टाईलमध्ये थोडा बदल केलाय

प्रियांका यांच्या नव्या हेअरस्टाईलची सोशल मीडियावर मोठी चर्चा होतेय

ही नवी हेअरस्टाईल चांगली दिसतेय, अशी कमेंट त्यांच्या समर्थकाने केली आहे

मायलेकीचं खास फोटोशूट...; रिंकू राजगुरूचे आईसोबतचे विशेष फोटो