लोकसभा निवडणुकीत ही चूक अजिबात करु नका; नाहीतर तुरुंगात जाल 

9 April 2024

Created By: Kalyan Deshmukh

लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे

अशावेळी निवडणुकीसंबंधी कॉल, मॅसेज करताना सावधगिरी बाळगा

निवडणुकीत  पक्ष, उमेदवाराचा प्रचार करताना काळजी घ्या 

वॉट्सअपला खोटा मॅसेज, अफवा कळत-नकळत पसरवू नका

एकाचवेळी मोठ्या संख्येने मॅसेज पाठवू नका. नाहीतर रडारवर याल

पक्षाला, उमेदवाराला मत द्यावे म्हणून कॉल, मॅसेज करुन दबाव आणू नका

पैसे घेऊन मतदान करण्याचा मॅसेज, कॉल करु नका, नाहीतर अडचणीत याल

यहा मैं पिघल गया, भाग्यश्रीचा विना मेकअप लुक पाहून...