पंतप्रधान नरेंद्र मोदी या्ंच्या फोनबद्दल खास गोष्टी तुम्हाला माहिती आहेत?
पंतप्रधान नरेंद्र मोदी रेस्ट्रिक्टेड एरिया एक्सचेंज म्हणजे RAX फोनचा करतात वापर
या फोनची निर्मिती मोदी यांची सुरक्षा लक्षात घेत करण्यात आली आहे.
मोदी यांच्या फोनमध्ये एन्क्रिप्टेड डिव्हाईस लावण्यात आला आहे. हा एक खास सॉफ्टवेअर आहे.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे मोदी यांचा फोन कोणी हॅक आणि ट्रेस करु शकत नाही.
सायबर हल्ल्यांपासून बचाव करण्यासाठी फोनमध्ये सिक्योरिटी चिप लावण्यात आली आहे.
रिपोर्टनुसार, मोदी यांच्या फोनमध्ये खास ऑपरेटिंग सिस्टमचा वापर करण्यात आला आहे.
रुद्रा नावाच्या या फोनला इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने तयार केलं आहे.