शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे अत्यंत दिलदार राजकारणी होते

त्यामुळेच राजकारणापलिकडे त्यांचा मित्र परिवार होता

बॉलिवूडचे नायक-महानायक बाळासाहेबांचे खास मित्र होते

दिलीप कुमार यांच्यासोबत बाळासाहेबांची खास मैत्री होती

दोघांमधील गप्पांची मैफील ही एक पर्वणीच असायची

अमिताभ बच्चन यांच्याशी शिवसेनाप्रमुखांचं खास नातं होतं

संजय दत्त तुरुंगात असताना बाळासाहेबांनी त्याची बाजू घेतली होती

लता मंगेशकर तर बाळासाहेबांना वडिलांसमान मानायच्या

शाहरुख खानचेही शिवसेनाप्रमुखांशी चांगले संबंध होते