शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचं 74 व्या वर्षी निधन
31 January 2024
Created By: Soneshwar Patil
एकनाथ शिंदेंचे विश्वासू अशी अनिल बाबर यांची ओळख
19 व्या वर्षी गार्डी या गावचे ते सरपंच म्हणून निवडून आले
2014 साली राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत केला प्रवेश
सांगलीच्या खानापूर-आटपाडी मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार
खानापूर-आटपाडी मतदारसंघाचं 4 वेळा प्रतिनिधीत्व
पश्चिम महाराष्ट्रात अनिल बाबर यांची पाणीदार आमदार अशी ओळख