राज ठाकरे स्वत: कार चालवत या कलाकारांना घेऊन आले. 

मनसेच्या दीपोत्सवाला बॉलिवूडच्या  दोन मोठ्या दिग्दर्शकांची हजेरी. 

सुप्रसिद्ध कलाकार राजकुमार हिरानी, आशुतोष गोवारीकर, निर्माते साजिद नाडियादवालांची हजेरी. 

बॉलिवूड स्टार विकी कौशलने सर्वांच  लक्ष वेधून घेतलं. 

लवकरच विकी कौशलचा 'सॅम बहादुर' चित्रपट येणार आहे.  

विकी कौशल 'सॅम बहादुर'  चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. 

विकी कौशलने 'उरी' सारखा  हिट चित्रपट दिला आहे. 

अंघोळीसाठी तिळाचं तेल वापरण्याचे फायदे माहीत आहेत का ?

11 November 2023

Created By : Manasi Mande