अनिल देशमुखांचा मोठा गौप्यस्फोट
29 November 2023
Created By: Chetan Patil
अजित पवार यांनी कर्जतच्या सभेत आज सत्तेत सहभागी होण्याचं कारण सांगितलं
सत्तेत सहभागी झालो तरी विचारसरणी बदलली नाही, असं अजित पवार म्हणाले
सत्ता असल्यावर विकास कामे करता येतात, असं अजित पवार म्हणाले
दुसरीकडे अनिल देशमुखांनी मोठा गौप्यस्फोट केलाय
आमचे सहकारी हे प्रेमापोटी सत्तेत नाही गेले, असं देशमुख म्हणाले
ज्याप्रमाणे अनिल देशमुखांना त्रास झाला तसा आपल्याला होऊ नये म्हणून आमचे जुने नेते तिकडे गेले, असा गौप्यस्फोट देशमुखांनी केला
जेलमध्ये कसा त्रास होतो, हे माझ्याकडून ऐकूणच तिकडे गेले, असा दावा देशमुखांनी केला
हेही वाचा : हालचाली वाढल्या, ईडीचं पुन्हा धाडसत्र, मुंबई-पुण्यात छापे