Created By: अतुल कांबळे
11 April 2025
Created By: अतुल कांबळे
PM MODI यांनी अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेन्स यांची घेतली गळाभेट, लहान मुलांचे केले लाड
21 April 2025
Created By: अतुल कांबळे
अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेन्स आपल्या कुटुंबासह भारताच्या दौऱ्यावर आलेत
सोमवारी सायंकाळी जेडी वेन्स यांनी त्यांच्या कुटुंबासह पीएम मोदींची भेट घेतली
पीएम मोदी यांनी जेडी वेन्स यांना आलिंगन देत त्यांचे स्वागत केले
जेडी वेन्स यांच्या छोट्या मुलांचे गाल ओढत त्यांचे मोदींनी केले कौतूक
तर पंतप्रधान मोदींनी वेन्स यांच्या मोठ्या मुलाशी केले शेकहॅण्ड
जेडी वेन्स यांची पत्नी उषा यांनाचेही मोदी यांनी शेकहॅण्ड करीत स्वागत केले
त्यानंतर पंतप्रधान मोदी जेडी वेन्स यांच्या कुटुंबाला आत घेऊन आले..
अक्षरधाम मंदिराचे नक्षीकाम पाहून जेडी वेन्स फॅमिली भारावली
रणबीर आणि रणवीर पेक्षाही श्रीमंत अनुराग कश्यप, महिन्याची कमाई पहा किती?