5 February 2024

Grammy Awards : नामाकन मिळाले, पण इथे हरले पंतप्रधान मोदी 

Mahesh Pawar

लॉस एंजेलिस येथे 66 व्या Grammy Awards चे आयोजन करण्यात आले होते. यात भारताला मोठे यश मिळाले आहे.

तबलावादक झाकीर हुसेन आणि गायक शंकर महादेवन यांच्यासह चार संगीतकारांना ग्रॅमी पुरस्कार मिळाला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलेल्या गाण्यालाही ग्रॅमी पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे.

पीएम मोदी यांच्या 'Abundance in millets' या गाण्याला नामांकन मिळाले आहे.

हे गाणे फाल्गुनी शाह आणि तिचा पती गौरव शाह यांनी गायले आहे.

या गाण्यात पीएम मोदींच्या जेवणासंदर्भातील भाषणातील उतारे सादर करण्यात आले आहेत.

पीएम मोदी यांच्या या गाण्याला सर्वोत्कृष्ट ग्लोबल म्युझिक परफॉर्मन्स श्रेणीत नामांकन मिळाले होते.

पण, झाकीर हुसेन यांना या प्रकारात पुरस्कार मिळाला आहे.

लव मॅरेजसाठी पालकांची परवानगी हवीय? फोलो करा या टिप्स