सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन व्ही रमण्णा यांनी द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपतीपदाची शपथ दिली

देशाच्या 15व्या राष्ट्रपतीपदाची  द्रौपदी मुर्मू यांनी शपथ घेतली 

राष्ट्रपती मुर्मू यांनी देशवासियांशी संवाद साधला

देशाच्या सेना आणि जनतेला कारगील विजय दिवसाच्या शुभेच्छा देत आहे, असं राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या

सर्वांच्या प्रयत्नानेच उज्ज्वल भविष्याचं निर्माण होईल. मला राष्ट्रपती म्हणून निवडून दिल्याबद्दल सर्वांचे आभार, असं त्या म्हणाल्या

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शपथविधी सोहळ्याला देशातील सर्वच पक्षाचे नेते, सर्व केंद्रीय मंत्री आणि सर्वच राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी