11  November 2023

Created By: Rachana Bhondave

मुंब्र्यात ठाकरे-शिंदे आमनेसामने! 

उद्धव ठाकरे ठाण्यात येण्यापूर्वीच त्यांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेले होर्डिंग्ज फाडले

उद्धव ठाकरे मुब्र्यात येणार म्हणून मुब्र्यात पोलिसांचा चोख बंदोबस्त

दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केलीये

दोन्ही गटाकडून जोरदार घोषणाबाजी, बॅनरबाजी

ठाण्याच्या वेशीवर उद्धव ठाकरेंचं जंगी स्वागत करण्यात आलंय. 

मुंब्रा येथील वादग्रस्त शाखेला उद्धव ठाकरे भेट देण्यासाठी दाखल झालेत