महुआ मोइत्रा यांची खासदारकी गेली आहे

लाच प्रकरणात त्यांची खासदारकी गेली

महुआ मोइत्रा या टीएमसीच्या खासदार होत्या

ममता बॅनर्जी यांच्या पक्षाकडून त्या लढल्या होत्या

कोलकातात जन्मलेल्या महुआंचं शिक्षण अमेरिकेत झालं

त्यानंतर त्यांनी लंडनमध्ये बँकिंग कंपनीत नोकरी पत्करली

अल्पावधीतच त्या या कंपनीच्या व्हाइस प्रेसिडेंट बनल्या

कालांतराने त्यांनी नोकरी सोडून राजकारणात प्रवेश केला