माजी केंद्रीय गृह मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या 

Created By: Rachana Bhondave

प्रणिती शिंदे एक भारतीय राजकारणी आहेत

वय वर्षे 42 असणाऱ्या प्रणिती शिंदे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सदस्य

महाराष्ट्र विधानसभेत सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा निवडून आल्या

राजकारणाबरोबरच समाजकारणात रस!  'जाई जुई' या त्यांच्या अशासकीय संस्थेद्वारे सामाजिक काम 

मुंबईच्या सेंट झेवियर्स महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण पूर्ण

आगामी लोकसभा निवडणुकीत प्रणिती शिंदे सोलापुरातून निवडणूक लढवणार असल्याचं म्हटलं जातंय 

वयाच्या २२ व्या वर्षी 'ही' अभिनेत्री चाहत्यांना करते घायाळ