महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला कुणाला बघायला आवडेल?

14 March 2024

Created By: Soneshwar Patil

खासदार सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष)

पंकजा मुंडे बीड जिल्ह्यातील प्रमुख राजकीय चेहरा 

खासदार नवनीत राणा अमरावतीच्या खासदार 

सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी

श्वेता महाले भाजप आमदार 

अदिती तटकरे राष्ट्रवादी आमदार