पूजा हेगडेच्या साडीत किलर अदा

पूजा हेगडे तिच्या कर्वी फिगरमुळे चर्चेत राहते

ती दररोज तिचे हॉट आणि बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

आताही तिने तिचे ग्लॅमरस शूटचे फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत

या ताज्या फोटोंमध्ये पूजा लाल रंगाची साडीत दिसत आहे

पूजाने लाल रंगाच्या साडीवर डिपनेक ब्रालेट ब्लाऊज घातला आहे

पूजाने मोकळे केस आणि कमीत कमी मेकअप करून चाहत्यांचे होश उडवले आहेत

पूजाने साधी शिफॉन साडीत तिची कर्वी फिगर दाखवत असून ती अतिशय सेक्सी दिसत आहे