पुजा हेगडेचा 'कच्चा कैरी' लूक!

अभिनेत्री पुजा हेगडे सोशल मीडीयावर मोठा चाहतावर्ग आहे.

पुजा आपल्या इंन्स्टाग्राम अकाऊंटवर आपले फोटो शेअर केलेत.

या फोटोत पुजाने हिरव्या रंगाचा टॉप परिधान केला आहे.

हे फोटो इंन्स्टाग्रामवर शेअर करताना "Kacchi kairi it is!" हे कॅप्शन दिलंय.

पुजाच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक आणि कमेंटचा वर्षाव होतोय.

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी