पूजा सावंतचा लूक  कुल-कुल ब्युटीफूल

सोशल मिडीयावर पडली पूजा सावंतच्या फोटोंची पिवळी सोनकिरणे

येल्लो लेहंगा, सिल्वर डिझाईन, न्यूड मेकअपमध्ये पूजा दिसतेय ब्युटीफूल

पूजाचा नवा लूक पाहून चाहते झाले घायाळ

पूजाने नवरात्री निमित्त केलेले हे खास फोटोशूट होतेय तूफान व्हायरल

या फोटोंमध्ये पूजा दिसतेय कुल कुल ब्युटीफूल

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी