राज कुंद्रा प्रकरणात  पूनम पांडेला  सुप्रीम कोर्टाचा दिलासा

अश्लील मजकूर तयार करून सोशल मीडियावर अपलोड केल्याप्रकरणी पूनमविरोधात तक्रार दाखल केली होती.

Photo Credit : Instagram : Poonam Pandey

हे प्रकरण अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा यांच्याशी संबंधित आहे.

Photo Credit : Instagram : Shilpa Shetty

पूनमनं अटक टाळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्ज केला होता, जो न्यायालयानं फेटाळला होता.

Photo Credit : Instagram : Poonam Pandey

त्यानंतर तिनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयानं पूनमला दिलासा दिला आहे.

Photo Credit : Instagram : Poonam Pandey

सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं की, ‘याचिकाकर्त्या पूनम पांडेच्या विरोधात कोणतीही दंडात्मक कारवाई केली जाऊ नये.’

Photo Credit : Instagram : Poonam Pandey