राणादाच्या मनात पाठकबाईच, अडकले लग्नबंधानात

'तझ्यात जीव रंगला' कार्यक्रमाच्या माध्यामातून राणादा आणि पाठक बाई घराघरात पोहचले आहेत

आता हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर खऱ्या खुऱ्या लग्नबंधानात अडकले आहेत

आज 2 डिसेंबर रोजी पुण्यात यांचा विवाह सोहळा पार पडला

सध्या त्यांच्याच लग्नाची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे

अक्षयाने लग्नात राणी कलरची नऊवारी तर हार्दिकने सोनेरी रंगाचा अंगरखा घातला आहे

अक्षयाने या नऊवारीवर चंद्राकोर आहे. तिने गळ्यात ठुशी, चंद्रहार, नाकात नथ घातली आहे. तसेच साडीसोबत जुळणारी शाल घेतली आहे.

याच्या आधी मेंदी आणि हळदी समारंभ गुरुवारी पार पडला

तसेच या दोघांनी त्यांचा संगीत सोहळा ही एन्जॉय केलेलं पहायला मिळतंय