प्राजक्ताच्या प्रिंटेड ब्लेझरमध्ये किलर अदा

प्राजक्ता सोशल मीडियावर सध्या चांगलीच सक्रीय आहे

ती तिचे फोटो आणि व्हीडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते

आताही प्राजक्ता तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत आली आहे. या फोटोत ती ब्लेझरमध्ये दिसत आहे

प्राजक्ताने तिचे प्रिंटेड ब्लेझरमध्ये फोटोशूट इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत

प्राजक्ता माळीने ब्लेझरमध्ये वेगवेगळ्या पोझ दिल्या आहेत.

सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा शोमध्ये सुत्रसंचलन करत आहे.  

प्राजक्ताने या फोटोंसह कॅप्शनमध्ये, डेंजरस साँग आणि गिरे तो भी टांग उपर pose नाही नाही गंमत करतेय… Market मध्ये बरीच Innnn आहे ही pose.. So posing…Loved it though… असं लिहलं आहे