मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळीचा हटके 'नथीचा नखरा'!

अभिनेत्री प्राजक्ता माळी आपल्या सोशल मीडीया अकाऊंटवर खुप सक्रिय असते.

Credit : Instagram | Prajakta Mali

प्राजक्ताने तिच्या इंन्स्टाग्राम अकाऊंटवर नवीन फोटो पोस्ट केली आहे.

Credit : Instagram | Prajakta Mali

या फोटोत प्राजक्ताने हिरव्या आणि आकाशी रंगाची साडी परिधान केली आहे.

Credit : Instagram | Prajakta Mali

फोटोत प्राजक्ताने नाकात नथ, केसात गजरा आणि गळ्यात दागिने घातले आहेत.

Credit : Instagram | Prajakta Mali

प्राजक्ता या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

Credit : Instagram | Prajakta Mali

प्राजक्ता सध्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा शो होस्ट करतेय.

Credit : Instagram | Prajakta Mali

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी