अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने एक पोस्ट शेअर केलीय
28 September 2024
Created By: आयेशा सय्यद
प्राजक्ताचा 'फुलवंती' हा नवा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे
या सिनेमातील लावणी 'मदनमंजिरी' रिलीज झाली आहे
यासाठी प्राजक्ताने खास पोस्ट शेअर केलीय
मला विश्वासच बसत नाहीये की हे सगळं घडतंय, असं प्राजक्ताने म्हटलं
तुमच्यासमोर आत्तापर्यंतची सर्वात भव्य लावणी आम्ही आणू शकलो, असं प्राजक्ताने म्हटलंय
सुरेख लावणी केलीस, म्हणत चाहत्याने प्राजक्ताला शुभेच्छा दिल्यात
समिंद्री...; सई ताम्हणकरचा लूक चर्चेत
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा