अभिनेत्री प्राजक्ता माळी आपल्या सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.
Credit : Prajaktta Mali | Instagram
प्राजक्ताने नुकताच एक नवा फोटोशूट आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केलाय.
Credit : Prajaktta Mali | Instagram
या फोटोत तिने निळ्या रंगाची साडी परिधान केली आहे.
Credit : Prajaktta Mali | Instagram
प्राजक्ता आणि अमृता 'चंद्रमुखी' या चित्रपटातल्या गाण्यावर डान्स केलाय.
Credit : Prajaktta Mali | Instagram
प्राजक्ता माळीने ही पोस्ट तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनासाठी केली आहे.
Credit : Prajaktta Mali | Instagram
तिच्या या लूकवर चाहते फिदा झालेत.
Credit : Prajaktta Mali | Instagram