'अत्तराचा फाया' या गाण्याचे फोटो व्हायरल

'लकडाऊन बी पॉझिटिव्ह' या चित्रपटाची महाराष्ट्रात चर्चा सुरु आहे.

Credit : instagram | Prajakta Mali

या चित्रपटात अभिनेता अंकुश चौधरी आणि अभिनेत्री प्राजक्ता माळी हे या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारताना दिसत आहे.

Credit : instagram | Prajakta Mali

अभिनेत्री प्राजक्ता माळी आपल्या इंन्स्टाग्राम अकाऊंटवर चित्रपटातील गाण्याचे काही फोटो शेअर केलेत.

Credit : instagram | Prajakta Mali

हे फोटो 'अत्तराचा फाया' या गाण्याचे चित्रीकरण करताना काढलेत.

Credit : instagram | Prajakta Mali

या फोटोमध्ये दोघेही रोमँटिक अंदाजात पहायला मिळत आहेत.

Credit : instagram | Prajakta Mali

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी