अभिनेत्री प्राजक्ता माळीचा नवा फोटोशूट

Credit : instagram | Prajaktta Mali

अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीच ही आपल्या हटके अंदाजासाठी ओळखली जाते.

Credit : instagram | Prajaktta Mali

अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीच ही आपल्या हटके अंदाजासाठी ओळखली जाते.

Credit : instagram | Prajaktta Mali

प्राजक्ता आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करते , त्यामुळे प्राजक्ताला फॉलो करणाऱ्या चाहत्यांची संख्या जास्त प्रमाणात आहे.

Credit : instagram | Prajaktta Mali

प्राजक्ताने आपल्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.या फोटोमध्ये तिने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.

Credit : instagram | Prajaktta Mali

शेअर केलेल्या या फोटोंचा फोटोशूट तिने हास्यजत्रेच्या सेटवर केला आहे.

Credit : instagram | Prajaktta Mali

 हे फोटो प्राजक्ता महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना काढले गेले आहे.

Credit : instagram | Prajaktta Mali

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी