निरोगी राहा

'हे' आसनं करा

'हे' आसनं करा निरोगी राहा

मार्जरीआसन

मार्जरीआसनला कॅट आणि काऊ पोज असेही म्हणतात. या आसनाने पाचन तंत्र निरोगी राहते. मन शांत राहते आणि मणक्याचे हाड लवचिक होते.

'हे' आसनं करा निरोगी राहा

सुप्त मत्स्येंद्रासन

सुप्त मत्स्येंद्रासन मागे आणि नितंबांच्या स्नायूंना ताणण्यासाठी फायदेशीर आहे. हे ओटीपोटातील स्नायू मजबूत करते.

'हे' आसनं करा निरोगी राहा

आनंद बालासन

आनंद बालासनमुळे पाठिच्या खालच्या भागातील वेदना आणि इतर समस्या कमी करण्यास मदत करते. ते मांडी आणि पाठिला आराम देते.

'हे' आसनं करा निरोगी राहा

बालासन

शरीराचा थकवा आणि तणाव दूर करण्यासाठी बालासन एक चांगले आसन आहे. यामुळे पाचन तंत्र निरोगी राहते. पाठिला आरामशीर आहे.

'हे' आसनं करा निरोगी राहा

पश्चिमोत्तनासन

पश्चिमोत्तनासन या आसनाने मन शांत राहते. खांदा आणि मणक्यामध्ये स्ट्रेच येतो. थकवा आणि डोकेदुखीसारख्या समस्या दूर होतात.