अभिनेत्री प्रार्थना बेहेरे ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते

Credit: prarthana.behere

प्रार्थनाने 'प्यार तेरा, प्यार मुझे खींचे तेरी ओर' असं कॅप्शन दिलं आहे

Credit: prarthana.behere

प्रार्थनाने चमकदार असणाऱ्या गाऊनमध्ये फोटोशूट केलं आहे

Credit: prarthana.behere

प्रार्थनाच्या पोस्टवर चाहते भरभरुन कमेंट करत आहेत

Credit: prarthana.behere

प्रार्थनाने या फोटोमध्ये मोकळे केस कॅरी केले आहेत

Credit: prarthana.behere

अभिनेत्रीने फोटोंसह एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे

Credit: prarthana.behere

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी