अभिनेत्री प्रार्थना बेहेरे आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर नेहमी सक्रिय असते.

प्रार्थनाने नुकताच  आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो टाकले आहेत.

प्रार्थनाने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिचा बॉसी लूक पाहायला मिळतो.

प्रार्थनाने फोटोत पांढऱ्या रंगाचा कोट परिधान केला आहे.

प्रार्थनाने कोर्ट परिधान त्यावर काळ्या रंगाची बॅग घेतली आहे.

प्रार्थनाच्या या बॉसी लूकला चाहत्यांनी सोशल मीडियावर चांगलाच प्रतिसाद दिला आहे.

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी