मराठमोळी अभिनेत्री प्रार्थना बेहेरेचा भन्नाट फोटोशूट!
प्रार्थना बेहेरेचा भन्नाट फोटोशूट सोशल मीडीयावर चर्चेत.
Photo Credit : Instagram :Prarthana.Behere
या फोटोमध्ये प्रार्थनाने ब्लॅक अँड व्हाईट पोलका परिधान केलाय.
Photo Credit : Instagram :Prarthana.Behere
प्रार्थना बेहेरेचा भन्नाट फोटोशूटचा व्हिडिओ
Photo Credit : Instagram :Prarthana.Behere
ब्लॅक अँड व्हाईट पोलका डॉट लूकमध्ये प्रार्थना खूपच सुंदर दिसतेय.
Photo Credit : Instagram :Prarthana.Behere
प्रार्थनाच्या या फोटोंची सोशल मीडियावर सर्वत्र चर्चा पसरली आहे.
Photo Credit : Instagram :Prarthana.Behere
तिच्या या फोटोंवर इन्स्टाग्राम अकाऊंटवर चाहत्यांनी लाईक आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.