प्रार्थना बेहेरेचा नवा लूक !

अभिनेत्री प्रार्थना बेहेरे आपल्या इंन्स्टाग्राम अकाऊंटवर नेहमी सक्रिय असते.

Credit : Instagram | Prarthana Behere

प्रार्थनाने आपले काही फोटो इंन्स्टाग्राम शेअर केलेत.

Credit : Instagram | Prarthana Behere

शेअर केलेल्या फोटोत प्रार्थनाचा नवा लूक दिसतोय.

Credit : Instagram | Prarthana Behere

प्रार्थनाने या फोटोत पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केलाय.

Credit : Instagram | Prarthana Behere

प्रार्थनाच्या या लूकची सोशल मीडीयावर चांगलीच चर्चा रंगली .

Credit : Instagram | Prarthana Behere

प्रार्थनाने हे फोटो इंन्स्टाग्राम  शेअर करताना "New Me" असे कॅप्शन दिलंय.

Credit : Instagram | Prarthana Behere

प्रार्थनाने हे फोटो इंन्स्टाग्राम  शेअर करताना "New Me" असे कॅप्शन दिलंय.

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी