मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते

Credit: prarthana.behere

प्रार्थना पारंपारिक तर कधी वेस्टर्न लूकने चाहत्यांना घायाळ करते

Credit: prarthana.behere

नुकतेच प्रार्थनाने तिच्या इन्स्टाग्रामवर गुलाबी रंगाच्या साडीतील फोटो शेअर केले आहेत

Credit: prarthana.behere

प्रार्थनाने वेगवेगळ्या पोज मधील फोटो शेअर केले आहेत

Credit: prarthana.behere

Credit: prarthana.behere

Credit: prarthana.behere

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी