प्रार्थनाचा साडीमधील लूक खूप सुंदर दिसत आहे 

credit: prarthana.behere

निळ्या रंगाच्या साडीत तिचं सौंदर्य आणखीच खुललं आहे 

credit: prarthana.behere

प्रार्थना 'माझी तुझी रेशीम गाठ' लोकप्रिय मालिकेत नेहाची भुमिका साकारत आहे  

credit: prarthana.behere

प्रार्थनाचा हा अंदाज चाहत्यांच्यासुध्दा पसंतीत उतरला आहे 

credit: prarthana.behere

प्रार्थना मराठी कालाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे

credit: prarthana.behere

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी