प्री-डायबिटीस झाल्याचे कसे ओळखावे?
प्री-डायबिटीस झाल्याचे कसे ओळखावे?
16th Feb 2026
Created By: Aarti Borade
प्रीडायबिटीज ही एक स्थिती आहे ज्यात रक्तातील साखरेची पातळी सामान्यपेक्षा जास्त असते
हे डायबिटीज होण्यापूर्वीचे चेतावणी संकेत असते
बहुतेक लोकांना प्रीडायबिटीजचे कोणतेही स्पष्ट लक्षण दिसत नाहीत, म्हणून नियमित तपासणी महत्त्वाची आहे
सतत थकवा, वारंवार लघवी होणे, जास्त तहान लागणे ही प्री-डायबिटीसची लक्षणे
तसेच अचानक भूक लागणे आणि जखमा लवकर बरे न होणे याकडेही लक्ष देणे
जीवनशैलीत बदल करून डायबिटीज टाळता येऊ शकतो
पृथ्वी शॉच्या Gfला पाहिलेत का?
पृथ्वी शॉच्या Gfला पाहिलेत का?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा