नेमकं कुठं गप्प बसायचं?, प्रेमानंद महाराजांचा सिक्रेट सल्ला काय?

26 February 2025

Created By: Namrata Patil

नेमकं कधी मौन राहावं याबाबतचा सल्ला प्रेमानंद महाराजांनी दिलाय

चार ठिकाणी मौन राहिल्याने आध्यात्मिक शक्ती वाढते

अंघोळ करताना मौन राहिलं पाहिजे, त्यामुळे मन एकाग्र होतं

शौच करताना बोलत राहिल्यास मन आणि शरीर अशुद्ध होतं

स्मशानभूमीत मौन राहिल्यास आपल्याला सत्याची अनुभूती येते

आजारी व्यक्तीसमोर मौन राहिलं पाहिजे, बोलल्याने रुग्णाची ऊर्जा कमी होऊ शकते

या चार ठिकाणी मौन राहून आत्मचिंतन करावं, देवाच्या सान्निध्यात राहावं