पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्या आईची प्रकृती खालावली आहे

हीराबेन यांना अहमदाबादमधील यूएन मेहता रुग्णालयात दाखल करण्यात आलंय

मोदींच्या आई हीराबेन यांचे वय 100 पेक्षा जास्त आहे

या वर्षी जूनमध्ये मोदींकडून आईचा 100 वा वाढदिवस साजरा 

वाढदिवसाच्या दिवशी मोदींनी आईचे पाय धूऊन आशीर्वाद घेतला 

मोदींच्या आईंना रुग्णालयात दाखल का केलं आहे याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही

हीराबेन यांना नियमित तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आल्याची प्राथमिक माहितीसमोर

नरेंद्र मोदी दुपारी 3 वाजता अहमदाबादला पोहोचू शकतात