पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने 'या' 5 पर्यटन स्थळांचे चित्र बदलले

27 February 2024

Created By: Soneshwar Patil

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून गुजरातमधील द्वारकाधीश मंदिरात पूजा

द्वारका येथील समुद्रात मोदींची खोल डुबकी, फोटो व्हायरल

सोशल मीडियावर मोदींचे स्कुबा गियर घालून प्रार्थना करतानाचे फोटो व्हायरल

भगवान कृष्णाप्रती असलेल्या भक्तीबद्दल अनेकांनी मोदींचं कौतुक केलं आहे

पंतप्रधान मोदी ज्या ठिकाणी जातील ते ठिकाणं पर्यटन स्थळ म्हणून चर्चेत येतात

याआधी देखील मोदींनी केदारनाथच्या गुहेत ध्यान केले. ती गुहा जगभरात चर्चेत आली