प्रिया बापटने शेअर केला बॅकलेस फोटो
अभिनेत्री प्रिया बापट आपल्या सोशल मीडीया अकाऊंटवर नेहमी सक्रिय असते.
Credit : Instagram | Priya Bapat
प्रियाने आपल्या इन्स्टाग्रामवर अकाऊंटवर फोटो पोस्ट केली आहे.
Credit : Instagram | Priya Bapat
Priya Bapat
या फोटोत प्रियाने निळ्या रंगाची जिन्स आणि टॉप परिधान केलाय.
Credit : Instagram | Priya Bapat
Priya Bapat
प्रियाच्या या फोटोत तिचा बॅकलेस लूक दिसतोय.
Credit : Instagram | Priya Bapat
Priya Bapat
प्रियाच्या या लूकवर चाहते फिदा झालेत.
Credit : Instagram | Priya Bapat
Priya Bapat
तिच्या या लूकवर कलाकार आणि चाहत्यांनी कमेंट आणि लाईकचा वर्षाव केलाय
Credit : Instagram | Priya Bapat