साऊथ अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियरला 'विंक गर्ल' असे म्हटलं जातं

Priya Prakash Warrier

प्रिया प्रकाश वारियर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

अनेकदा प्रिया तिचा बोल्ड आणि स्टनिंग लूक चाहत्यांसोबत शेअर करत असते. 

प्रियाने काळ्या लेदरच्या ड्रेसमध्ये बाथ टबमध्ये बोल्ड पोज देताना फोटोशूट केला आहे

प्रियाने तिच्या या लेटेस्ट बोल्ड आणि सिझलिंग लूकने लाखो चाहत्यांना वेड लावले आहे.

प्रियाने काळ्या लेदरच्या ड्रेस बाथरूममध्ये बोल्ड पोज दिल्या आहेत

हलका मेकअप, केसांच्यां वेणीत ती अप्रतिम दिसत आहे

प्रिया प्रकाश वारियरने अनेक साऊथ चित्रपटांमध्ये काम केले आहे

विंक व्हिडीओमुळे तिला देशभरात ओळख मिळाली असून ती नॅशनल क्रश झाली आहे

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी