फुलराणीच्या पांढऱ्या शॉर्ट ड्रेसमध्ये हटके पोज, चाहते म्हणाले...
फुलराणी फेम मराठी अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकर
प्रियदर्शिनी इंदलकर हिने शॉर्ट ड्रेसमधील फोटो शेअर केलेत
या फोटोमध्ये अभिनेत्रीने एकापेक्षा एक हॉट पोज दिल्या आहेत
चाहत्यांनी अभिनेत्रीच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे
पांढऱ्या ड्रेसमध्ये अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकर खूप सुंदर दिसत आहे
सोशल मीडियावर अभिनेत्रीचा लाखोंचा चाहता वर्ग आहे
पहा व्हिडीओ