अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकरने शेअर केला सूर्यफुलासोबतचा फोटो, चाहते म्हणाले...

प्रियदर्शनी इंदलकर ही सोशल मीडियावर नेहमी तिचे हटके फोटो पोस्ट करत असते

सध्या प्रियदर्शनी इंदलकरने तिचे नवीन लुकमधील फोटो शेअर केले आहेत 

या फोटोमध्ये अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकरने तिच्या हातात सूर्यफुल धरले आहे

प्रियदर्शनी इंदलकरने या फोटोत काळ्या रंगाचा गॉगल आणि केस मोकळे सोडून कातिलाना पोज दिली आहे

सोशल मीडियावर प्रियदर्शनी इंदलकरचे हे फोटो खूप व्हायरल झाले आहेत 

पहा व्हिडीओ