रेड कार्पेटवर प्रियांकाच्या हॉट अदांचा जलवा

प्रियांका चोप्राची क्रेज बॉलीवूडप्रमाणेच हॉलीवूडमध्येही आहे

अलीकडे, तिने बल्गारी ब्रँडच्या एका कार्यक्रमाला हजेरी लावली. ज्यात ती हॉट दिसत होती

यावेळी प्रियांकाने बोल्ड आउटफिटमध्ये तिच्या सौंदर्याची झलक दाखवली

प्रियांकाने पिंक कलरचा स्लीव्हलेस बॉडीकॉन गाऊन घातला होता, ज्यामध्ये ती खूपच बोल्ड दिसत होती

या गुलाबी गाऊनवर प्रियांकाने लाल रंगाचा सॅटिनचा क्लोक घातला होता

तसेच प्रियांकाने या आउटफिटसोबत डायमंड नेकलेस आणि न्यूड मेकअप केला होता

प्रियंकाच्या या सुंदर फोटोंमुळे पती निक जोनासही हरवला होता, त्यानं करताना हॉटी असं लिहिलं

तिच्या या फोटोंंनी चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत